मुंबई : बॉलीवूड अभिनेत्यांचे किती शिक्षण झाले, त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋतिक रोशनच्या एका चाहतीने त्याला १२वीत किती टक्के पडले असा प्रश्न विचारला तोही ट्विटरवरुन. ऋतिकनेही त्या चाहतीच्या या प्रश्नाला ट्विटरवरुन उत्तर दिले. 


ऋतिकला बारावीत ६८ टक्के मिळाले होते असे त्याने ट्विरवर सांगितले.