मुंबई : फँड्रीमधील जब्या म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार विजेता सोमनाथ अवघडेने काय व्यक्ती केली आपली भावना व्यक्त केली आहे. जब्याने एकदा सैराट पाहिला, त्यानंतर जब्या म्हणतोय, आता आपण सैराट नाही पाहणार. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण आपण आयुष्यात चित्रपट पाहताना दोनदा रडलो, एकदा तेरे नाम सिनेमा पाहताना आणि आता सैराट पाहताना, असं जब्या म्हणजेच सोमनाथ अवघडेने म्हटलं आहे.


सैराट हा सिनेमा अंगावर येतो, सैराटमधील रिंकू आणि आकाशची भूमिका आपल्याला आवडली असल्याचं जब्याने म्हटलं आहे.


रिंकु, आकाश आणि सुरज अगदी लंगड्या बाळ्याचा रोल केलाय त्यांनी अगदी हार्ट टच अशी अॅक्टिंग आहे. त्यांचा अभिनय मला खूप आवडलं. 


अजय अतुलचं काय सांगू विषयचं नाही आहे. मी पण अगदी झिंग झिंग झिंगाट झालो. सैराट झालं जीमुळे मी खूपच त्यांचा फॅन झालोय, असं जब्याने म्हटलं आहे.