मुंबई : टी-सीरीजचे एक हिंदी गाणे  ‘जहां तुम हो’ सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. बोल्ड सीन असणाऱ्या या गाण्याला आतापर्यंत ३ कोटींपेक्षा जास्त  हिट्स मिळाल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 ‘जहां तुम हो’  हे गाणे जोरदार शेअर होत आहे.  म्युझीशिअन श्रेय सिंघलचे हे हॉट गाणे शूट करण्यात आलेय. श्रेयबरोबर आकांक्षा पुरी खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे. हे गाणे लिहिले आहे अभय उपाध्याय याने.