मुंबई : सैराटमधील संवाद सर्वांना वेड लावत असले, तरी सैराटवर व्हॉटस अॅप आणि फेसबुकवर मोठ्या प्रमाणात जोक होत आहेत. पाहा नेमके कोण कोणते जोक सैराटवर होत आहेत....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१) तू परशाला हात तर लावून बघ
नाही तुझं थोबाडं फोडलं...
तर नावाची आर्ची नाही...
आमची ही कधी असं म्हणेल...



२) खेड्यातल्या मुली स्वत:हून आयलव्हयू म्हणतात...
नाही तर शहरातल्या मुलींना 'हाय'चा मेसेज केला, तरी दोन आठवडे उत्तर येत नाही...
गांधीजी उगाचच म्हणत नव्हते खेड्याकडे चला...


३) सैराटचा डायलॉग...
नदीच्या काठी घर असायला पाहिजे
तिथे झुळझुळ वाहणारं पाणी
पुढं अंगणात मोठी बाग
(आर्चीला माहित नाही का? महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय)


४) ह्याच्या माईला ‪#‎सैराट‬ पिक्चर कोणी काढलाय...
आमची पन बायको बुलेट पाहिजे म्हणतिया ृ
मग मी पण, बोललो...!!
पहिली विहरीत उडी मारुन दाखव मग देतो बुलेट...


६) डेअरिंग असावी तर, सैराटमधील प्रदीप (लंगड्या)सारखी.......
डायरेक्ट आयटमकरून गुटखा मागतं राव


७) आयुष्यात प्रेम नाही मिळालं तरी चालेल
पण लंगड्यासारखा (प्रदीप) एक मित्र तरी मिळो...