करीना कपूरचे गरोदरपणातले फोटो व्हायरल
करीना कपूर येत्या डिसेंबरमध्ये आई होणार आहे. करीनाचा नवरा सैफ अली खाननं काहीच दिवसांपूर्वी याला दुजोरा दिला होता.
मुंबई : करीना कपूर येत्या डिसेंबरमध्ये आई होणार आहे. करीनाचा नवरा सैफ अली खाननं काहीच दिवसांपूर्वी याला दुजोरा दिला होता. यानंतर करीनाचे गरोदरपणातले फोटो व्हायरल झाले आहेत. करीना आणि सैफ पतौडीमधून मुंबईला परतले. यावेळी काढलेले हे फोटो आहेत.