मुंबई : डान्सचा हुकूमाचा एक्का पुन्हा एकदा एका डान्स रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांसमोर आलाय. या कार्यक्रमाचं नाव आहे 'डान्स प्लस'...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमात शक्ती मोहन, पुनीत पाठक आणि धर्मेश येलांडे हेदेखील मेन्टॉरच्या भूमिकेत दिसणार आहेत. 


हा कार्यक्रम अजून आपल्या पहिल्याच टप्प्यात असला तरी एका काश्मीरी मुलीमुळे चांगलाच चर्चेत आलाय. मोक्षदा जैलखानी हिच्या या स्टेजवरच्या पहिल्या वहिल्या डान्सनं सगळ्यांचे डोळे पांढरे फटक पाडलेत.