#कौल सिनेमाचा ट्रेलर व्हायरल
`कौल` हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचलेय. दरम्यान, या सिनेमाचा ट्रेलर व्हायरल होत आहे.
मुंबई : "कौल" हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचलेय. दरम्यान, या सिनेमाचा ट्रेलर व्हायरल होत आहे.
जेव्हा "कौल" बघून याल बाहेर, तेव्हा काही तरी बदललेलं असेल तुमच्यात... कायमचं ! असंच टिज होत आहे.