मुंबई :  २००७ मध्ये रिलीज झालेली सुपरहिट फिल्म 'चक दे इंडिया'तील कोमल चौटाला तुम्हांला आठवते का? १८ वर्षांची चित्राशीने कोमल चौटालाची भूमिका केली होती.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता या चित्रपटाला ८ वर्ष झाले आहे. त्यात चित्रांशीचा संपूर्ण लूक चेंज झाला आहे. आता ती २६ वर्षांची झाली आहे. सोशल मीडियावर अॅक्टीव असलेली चित्राशी नेहमी आपले फोटो ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. 


तिचा हॉट लूक पाहून तुम्हांला विश्वास बसणार नाही की हिच ती कोमल चौटाला आहे...


चक दे इंडियात चित्रांशी रावतने कोमल चौटालाची भूमिका चांगल्या प्रकारे निभावली होती. चित्रपटातील तिचे हरियाणवी संवाद खूप लोकप्रिय झाले होते. 


चक दे इंडियानंतर तीने  'लक' (2009), 'ये दूरियां' (2011), तेरे नाल लव हो गया (2012) आणि 'ब्लैक होम' (2015) चित्रपट केले आहे.