मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत हिला मारहाण झाल्याची घटना समोर आलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॅरिसमध्ये घराबाहेर काही अज्ञात हल्लेखोरांनी मल्लिकाला मारहाणा करत तिच्याकडील ऐवज लुटलाय. दरम्यान या हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क लावलेले असल्याने त्यांची ओळख पटू शकलेली नाही. 


मल्लिकाने याप्रकरणाची तातडीने पोलिसांनी माहिती दिली असून ते पुढील तपास करीत आहेत.