मुंबई : सुपरस्टार रजनीकांतचा सिनेमा कबाली सध्या चांगलाच गाजतोय. रजनीकांतच्या चाहत्यांनी सिनेमा अक्षरक्ष: डोक्यावर घेतला आहे. पण आता मराठीतही रजनीकांतच्या ‘कबाली’तुम्हाला पाहायला मिळणार आहे.‘बिईंग महाराष्ट्रीयन’ यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा मराठी‘कबाली’सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा व्हिडिओ