मुंबई : अभिनेते मिलिंद गुणाजी यांना चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात लावणी सादर करावी लागली, मिलिंद गुणाजी हे कशी लावणी सादर करतात याकडे राणी गुणाजींसह सर्वांची नजर होती, मात्र मिलिंद गुणाजी यांनी अशी झक्कास लावणी सादर केली.