झी मराठीवर `नकटीच्या लग्नाला यायचं हं...`
झी मराठीवर नकटीच्या लग्नाला यायचं हं ही नवी मालिका लवकरच सुरु होतेय. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसलेली प्राजक्ता माळी पुन्हा एकदा या मालिकेतून मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
मुंबई : झी मराठीवर नकटीच्या लग्नाला यायचं हं ही नवी मालिका लवकरच सुरु होतेय. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसलेली प्राजक्ता माळी पुन्हा एकदा या मालिकेतून मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
येत्या 18 जानेवारीपासून ही नवी मालिका सुरु होतेय. रोज रात्री दहा वाजता ही मालिका तुमच्या भेटीला येणार आहे.