सनी लिऑनचा हा हॉट व्हीडियो का होतोज जास्त व्हायरल?
सोशल मीडियावर हॉट व्हीडिओ व्हायरल होत आहे. यह `स्मोकिंग हॉट मॅसेज` पॉर्न स्टारमधून बॉलिवूड स्टार झालेली सनी सनी लिऑन देत आहे.
मुंबई : सोशल मीडियावर 'quit smoking' या मॅसेजबरोबर एक हॉट व्हीडिओ व्हायरल होत आहे. यह 'स्मोकिंग हॉट मॅसेज' पॉर्न स्टारमधून बॉलिवूड स्टार झालेली सनी लिऑन देत आहे. हा व्हिडिओ पाहण्यासाठी लोकांच्या उड्या पडल्यात. या व्हिडिओला एका आठवड्यात 4,355,243 हिट्स मिळाल्या आहेत.