मुंबई :  बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना मना जे आहे ते बोलायला मागे पुढे पाहत नाही. असाच बिनधास्त अंदाज एका पुस्तक प्रकाशनावेळी असा अनुभव आला, त्यात तिची जीभ घसरली आणि आपल्या प्रायव्हेट पार्टबद्दल एक विचित्र गोष्ट बोलून गेली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१८ ऑगस्ट २०१५ रोजी मिसेज फनीबोन्स: शी इज जस्ट लाइक यू एंड अ लॉट लाइक मी’ रोजी मुंबईत ट्विंकलचे पुस्तक लॉन्च झाले. त्याचे एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या पुस्तक प्रकाशनाला अक्षय कुमार आणि आमिर खान उपस्थित होता. यावेळी दिग्दर्शक करन जोहरने ट्विंकलची मुलाखत घेतली. 


या कार्यक्रमात ट्विंकलने आपल्या फॅमिली डॉक्टराच्या उपस्थितीत प्रेग्नंन्सीसंदर्भात काही गोष्टी केल्या. त्यावेळी आपल्या प्रायव्हेट पार्टबद्दल असे काही बोलली. ते ऐकून तुम्हांला धक्का बसेल... आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


पाहा व्हिडिओ....