मुंबई : हॉट आणि सेक्सी अभिनेत्री शर्लिन चोप्रा नेहमी चर्चेत राहण्यासाठी वाटेल ते करत आहे. मात्र,  तिला बॉलिवूडमध्ये आपली जागा पक्की करता आलेली नाही. तिने 'प्लेबॉय' मॅगेझीनसाठी न्यूड फोटो दिला होता. ती सांगते मला पैशाची गरज होती त्यावेळी मी सेक्स करुन ते मिळविलेत, तसे ती सांगत आहे. आज तिचा वाढदिवस आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शर्लिन चोप्रा ३२ वर्षांची आहे. वय कमी असले तरी तिचा अनुभव मोठा आहे. हैदराबादमध्ये जन्मलेली डब्बू गर्लने 'प्लेबॉय' या साप्ताहिकासाठी न्यूड फोटो देऊन गळबळ उडवून दिली. मात्र, तिचा तिला करिअरसाठी फायदा झाला नाही. आजही ती आपली ओळख बॉलिवूडमध्ये करु शकलेली नाही.


शर्लिनने कॉलेज करण्याच्या दरम्यान मॉडेलिंग सुरु केले. त्यानंतर २००५ मध्ये तिने टाइमपास नावाचा सिनेमा केला. हा सिनेमा फ्लॉप झाला. तिने मोठ्या बॅनर्सचे यश राज यांच्या सिनेमात काम केले मात्र, तिची ओळख निर्माण झालेली नाही. आता तिने ट्विटरचा साहरा घेत मी पैशासाठी अनेकवेळा सेक्स केलाय, असे ट्विट केलेय.