मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या आगामी हाफ गर्लफ्रेंड या सिनेमातील आणखी एक गाणं रिलीज झालंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या गाण्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिल्यानंतर या दुसऱ्या गाण्यालाही तितकाच चांगला प्रतिसाद मिळतोय. या गाण्यात अर्जुन कपूर तुरुंगात दिसतोय.


या गाण्याला आतापर्यंत २४ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळालेत.