मुंबई :  संजय दत्त याची काल पुण्याच्या येरवडा जेलमधून सुटका झाल्यानंतर आपल्या सर्व प्रिय व्यक्तींना भेटला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय दत्त सुटल्यानंतर त्याची बहिण प्रिया दत्त खूप भावुक झाली होती. तो पहिल्यांदा भेटला तेव्हा तीने संजय दत्तला गच्च मिठी मारली. 


हा इमोशनल फोटो सध्या फेसबूकवर खूप व्हायरल होत आहे


.