मुंबई : 'फुंतरु' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्यानंतर आता या चित्रपटातील पहिलं गाण रिलीज झालंय. गाण्याचा व्हिडीओ बातमीच्या खाली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमात बालक पालक फेम मदन देवधर आणि अभिनेत्री केतकी माटेगांवर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शाळा, आजोबा या यशस्वी चित्रपटानंतर दिग्दर्शक सुजय डहाके फुंतरुच्या निमित्ताने नवा विषय प्रेक्षकांसमोर घेऊन येतायत. 


डहाके यांचा हा तिसरा चित्रपट आहे. सायन्स फिक्शन प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत पहिल्यांदाच हा आगळावेगळा प्रयोग केला जात आहे. 


पाहा हा व्हिडीओ