मुंबई : अतिशय प्रसिद्ध कोरिओग्राफर प्रभू देवा हा त्याच्या डान्स आणि मूव्ससाठी जाणला जातो. प्रभू देवा आणि त्याचे पिता मुगूर सुंदर एका रिअॅलिटी शोमध्ये आले होते.  'डांस + सीजन 2' च्या स्टेजवर त्यांनी एकत्र डान्स केला. पिता मुगूर सुंदर हे देखील दक्षिणात्य सिनेमांमध्ये प्रसिद्ध कोरिओग्राफर आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'डांस + सीजन 2' च्या स्टेजवर दोघांनी आगच लावली. हा क्षण कदाचित अनेक डान्स प्रेमींच्या मनाला भावणारा होता. वडिलांसोबत डान्स करतांना प्रभू भावूक झाला. हा क्षण मी कधीच विसरणार नाही असं देखील त्याने म्हटलं.


पाहा व्हिडिओ