COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : बॉलीवूड आणि हॉलिवूडमधील नावाजलेली अभिनेत्री प्रियांका चोप्राचा मॅक्सिमा मॅगेझिनवरील फोटो व्हायरल झाला आहे.


प्रियांका चोप्राचा हा ड्रेस बिकिनी किंवा स्विमिंग सूट सारखा दिसत असला, तरी तो ड्रेस असल्याचं म्हटलं आहे. या सोबत प्रियांकाने हॉट फोटो शूट केले आहे, या फोटोंचा व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल होत आहे