मुंबई : प्रियंका चोप्रा बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक. सध्या बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये प्रियंकाचा बोलबाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या दमदार अभिनयाने तिने बॉलीवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केलेय. मात्र जेव्हा बॉलीवूडमध्ये प्रियंकाने पाऊल ठेवले होते तेव्हा ती किती वेगळी दिसत होती.


२०००मध्ये फेमिनाच्या कव्हरपेजवर प्रियंकाचा फोटो होता. तो पाहिल्यास हीच का ती प्रियंका यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही.