मुंबई :  नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने मराठीतील सर्वात मोठा यशस्वी चित्रपट होण्याचा मान पटकावला. पण सैराटच्या यशाबद्दल मराठी म्हणून मला अभिमान वाटतो असे मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैराट'चं यश हे धूम-३ किंवा थ्री इडियट्स इतकेच मोठे आहे, असेही रितेश म्हणाला... 


पाहा काय म्हणाला रितेश देशमुख