मुंबई : रवी जाधव दिग्दर्शित बँजो सिनेमाचं गाणं 'खुल्ला करायचा राडा' सोशल मीडियावर व्हायरल होतंय. या सिनेमात रितेश देशमुख आणि नर्गिस फाकरीची मुख्य भूमिका आहे. या गाण्याला शाल्मली खोलगडे आणि विशाल ददलानी यांनी संगीत दिलंय. हा सिनेमा २३ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.