राधिका आपटेचा बोल्डसीन यू-ट्यूबवर व्हायरल
सिनेमातील हे दृश्य आता पुन्हा व्हायरल होत आहे.
मुंबई : 'मांझी द माऊंटन मॅन' या सिनेमातील हे दृश्य आता पुन्हा व्हायरल होत आहे, मांझी द माऊंटन मॅनसाठी अभिनेत्री राधिका आपटेने काही बोल्डसीन दिले होते, त्यातील हा एक असल्याचं सांगण्यात येत आहे.
मात्र मांझी द माऊंटन मॅन हा सिनेमा रिलीज होऊन अनेक महिने उलटले आहेत, तरी हा व्हिडीओ आता यू-ट्यूबवर व्हायरल होत असल्याचं सांगण्यात येत आहे.
अभिनेत्री राधिका आपटेने बॉलीवूडमधील अनेक बोल्ड सिन दिले आहेत. राधिका आपटेचा आगामी सिमेमा कोणता असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.