मुंबई : सलमान खानच्या 'बलात्कार' कमेंटवर तुम्ही आत्तापर्यंत अनेकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या असतील... त्यातील बऱ्याच प्रतिक्रिया सलमानच्या विरोधात होत्या... तर काही सलमानच्या बाजुनं... 


आता, कन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत हिनंही या प्रकरणावर आपलं तोंड उघडलंय... तीनं या प्रकरणावर काय म्हटलंय ते ऐकाच...