मुंबई : रणबीर कपूर आणि कॅटरिना कॅफ यांचं ब्रेकअप झाल्यानंतर एकटा पडलेला रणबीर कपूर आता पुन्हा एकीच्या प्रेमात पडलाय. कॅटरिना कॅफ आणि रणबीर हे दोघेही यावर  बोलणं टाळताय आणि एकमेकांच्या समोर येणं ही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीर कपूर हा गाड्यांवर ही खूप प्रेम करतो. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार रणबीरने ब्रेकअपनंतर निळ्या रंगाची रेंज रोव्हर गाडी विकत घेतली आहे. रणबीरकडे सफेद रंगाची ऑडी ए ८ ही महागडी कारही आहे. त्याने ती गाडी स्वत:च्या गरजांनुसार बनवून घेतली आहे.


लाल रंगाची ऑडी ८ आणि मसिर्डीज बेंझ जी ६३ या देखील रणबीरच्या आवडत्या दोन गाड्या त्याच्याकडे आहे. रणबीर महागडया गाडयांचा शौकीन आहे. कॅटरिनाला आधार द्यायला सलमान पुढे आला पण रणबीरने स्वत:च स्वत:ला सावरलं.