मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा १८ वर्षांपूर्वीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीर कपूर आणि ऐश्वर्या यांचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या सिनेमाची गाणी आणि ट्रेलर आल्यापासून सर्वच प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. या सिनेमात दोघांचा बोल्ड सीन आहे.


ही जोडी १८ वर्षांपासून परिचयाची आहे. ऐश्वर्या आणि रणबीरचा फोटो अमेरिकेत काढण्यात आला होता. १८ वर्षांपूर्वी काढलेला हा फोटो रुमी जाफ्री यांनी ट्विट केलाय.