मुंबई :  झी मराठीवरील सर्वात चर्चिली जाणारी मालिका 'रात्रीस खेळ चाले'ने नुकतेच १०० एपिसोड पूर्ण केले. या निमित्त झी मराठीने सेलिब्रेशन पार्टी आयोजित केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्टीत मालिकेतील कलाकारांनी धम्माल मस्ती केली. यावेळी 'रात्रीस खेळ चाले'चे टायटल साँग सायली प्रकाश हिने गायलं होतं. पण या पार्टीत सायली प्रकाशसोबत निलम आणि सरिता वहिनींनीही आपल्या स्टाइलमध्ये हे टायटल साँग म्हटलं. 


पाहू या तुम्ही हे गाणं ऐकून घाबरतात का...