लडाख : अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या लेह लडाखमध्ये आहे. सईचे लेह-लडाखमधले फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत. सई लडाखमध्ये सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेलेली नाही तर चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती लडाखमध्ये आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सईचा हा चित्रपट मराठी आहे का हिंदी हे मात्र अजूनही कळू शकलेलं नाही. सईकडे सध्या तीन चित्रपट आहेत. सईचा 'YZ'हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.