मुंबई: चला हवा येऊ द्या च्या यंदाच्या ऍपिसोडमध्ये सैराटची टीम प्रमोशनसाठी आली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, संगीतकार अजय-अजय-अतुल, चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु थुकरटवाडीमध्ये आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी बाप की अदालतमध्ये आरोपीच्या पिंजऱ्यात संगीतकार अजय-अतुल होते. कोर्टामध्ये केस सुरु असताना या दोघांना व्यायाम करायला लागला. नेमका का करावा लागला या दोघांना व्यायाम, त्यासाठी पाहा हा व्हिडिओ


आरोपीच्या पिंजऱ्यात अजय-अतुल