मुंबई : थुकरटवाडीतील बाप की अदालतमध्ये सलमानला आरोपीच्या पिंज-यात उभं करण्यात आलं. यावेळी सलमानवर अनेक मजेदार आरोप करण्यात आले ज्याची तेवढीच धम्माल उत्तरे सलमानने दिली. सरकारी वकीलाच्या भूमिकेत असलेल्या कुशलच्या धमाकेदार एन्ट्रीला सलमानने खळखळून दाद दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा व्हिडिओ