मुंबई : सलमान खानने आतापर्यंत त्याच्या सिनेमामध्ये अभिनेत्रींसोबत किसींग सीन करत नाही. पण सिनेमामध्ये किसींग केलं नसलं तरी त्याने रिअल लाईफमध्ये लुलिया वंतूर हिला किस केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुबई विमानतळावर सलमान आणि लुलिया हे किसींग करतांनाचा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो एका चाहत्याने कॅमेऱ्यात टिपला आहे. आता हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल बनला आहे. 


सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड लुलिया वंतूर यांचा ब्रेकअप झाल्याच्या ही चर्चा होत्या. त्यानंतर सलमान आणि कॅटरिना यांच्यामधील जवळीकता वाढत असल्याच्या ही चर्चा आहेत.



पाहा व्हिडिओ