मुंबई: सलमानची खानची बहीण अर्पिता खानच्या डोहाळजेवणाचा समारंभ रविवारी हॉटेल ताज लँडसमध्ये पार पडला. या सोहळ्याला बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटीज उपस्थित होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सोहळ्यावेळी सलमान खान मात्र भलताच खुष होता. कार्यक्रमादरम्यान सलमान खाननं डान्सही केला. ओ ओ जाने जाना, सुरज की बाहोंमे आणि पहली बार या गाण्यांवर सलमाननं डान्स केला. 


पाहा सलमानचा डान्स


Salman Khan Dancing At Arpita Khan's Baby Shower

 

Posted by MissMalini on Monday, February 15, 2016