मुंबई : सलमान खान स्टारर सुल्तान या सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच रिव्हील करण्यात आलाये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमाच्या पोस्टरमध्ये सलमानचा जबरदस्त अंदाज आपल्याला बघायला मिळतोय.


सिनेमात सलमानने पहेलवानाची भूमिका साकारली असून ईदच्या मुहूर्तावर हा सुल्तान चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.