मुंबई : बॉलीवूडची ही बोल्ड हिरोईन आता योगा टीचर बनलीये. योगामुळे शरीरासोबत मेंदूचे कामही सुरळीत चालते असे तिचे म्हणणे आहे. यासाठी ती ट्रेनिंग घेतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सपना पब्बीला टेलिव्हिजन शो २४ साठी ओळखले जाते. मात्र आता ती फिल्म इंडस्ट्रीची पहिली योगा टीचर होणार आहे. यासाठी गोव्यात ट्रेनिंग घेतेय. 


केवळ टेलिव्हिजनवरच नव्हे तर सपनाने यापूर्वी बॉलीवूडमध्येही काम केलेय. खामोशियां या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. यात तिने अनेक बोल्ड सीन्स दिले होते. सपनाकडे सध्या '१७ को शादी है' हा चित्रपट आहे.