मुंबई : तुरुंगातून सुटका झालेल्या संजय दत्तला भेटण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर बॉलीवूड सेलिब्रेटी त्याच्या घरी येतात. नुकतीच बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानने संजय दत्तची भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी रात्री शाहरुखने संजयच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. काही वेळ दोघांनी चर्चाही केली. दोघांच्या चेहऱ्यावच आनंद दिसत होता. 


याआधीही अभिषेक बच्चनसह अनेक बॉलीवूडचे कलाकार संजयच्या भेटीला आले होते. अभिषेकसोबतची संजयची चर्चा चांगलीच रंगली होती.