COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : अजय देवगनच्या महत्त्वाकांक्षी शिवाय या सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. नातेसंबंधांवर आधारित हा थ्रिलर सिनेमा असून सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मितीही अजय देवगननेचं केली आहे.


तब्बल १२० कोटींचं बजेट असलेला 'शिवाय' अजयचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शनसीन्स असून दिवाळीत रसिकांसाठी 'शिवाय' उत्तम ट्रीट ठरणार आहे.