मुंबई : निकिता गोखलने या मराठी मॉडेलने आपला लैंगिक छळ झाला होता, तसेच ट्यूशन टीचरने हे शोषण केलं होतं असं म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्लेबॉय निकिता गोखलने मॅगझिनसाठी टेस्ट न्यूड फोटोशूटवरूनही चर्चेत आली होती, निकिताने प्लेबॉयचे फोटोग्राफर एरोल फ्रँकलिन यांनी या फोटोशूटची ऑफर दिली होती. 


मूळची नागपूरची असेलेली निकीता गोखले हिने मिस इंडिया बिकिनी २०१५, मिस वर्ल्ड बिकिनी २०१५ स्पर्धेत भाग घेतला आहे. प्लेबॉयच्या फोटोशूटसाठी निकिताने होकार दिल्यानंतर, मुंबईत हे फोटोशूट करण्यात आले. फेसबुकवरील एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून निकिताची एरोल यांच्यासोबत ओळख झाली.