मुंबई :  क्रिकेटच्या माध्यमातून 'इक्बाल' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारा अभिनेता श्रेयस तळपदे पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर आपला जलवा दाखविणारा आहे. (खाली व्हिडिओ दिला आहे)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी बॉक्स क्रिकेट लीगच्या तिसऱ्या सिझनमध्ये यंदा आपल्या श्रेयस तळपदे आपल्या बॉलिंगचा जलवा दाखविणार आहे. तसेच बॅटिंग करतानाही दिसणार आहे. 


इक्बालच्या माध्यमातून भारतीयांच्या मनात घर केले होते. त्याच क्रिकेटसाठी अनेक वर्षांनंतर तो मैदानात उतरत आहेत..


यावेळी या क्रिकेट लीगचा आयोजक सुशांत शेलारनेही स्पर्धेविषयी माहिती दिली....



पाहू या काय म्हटला श्रेयस


 



 


MBCL बद्दल बोलतोय सुशांत शेलार.. मेव्हणे मेव्हणे...