मुलीच्या व्हायरल फोटोवर श्रीदेवीने दिला सल्ला
काही दिवसांपूर्वीच बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवीचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत ती किसिंग करताना दिसतेय.
मुंबई : काही दिवसांपूर्वीच बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवीचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत ती किसिंग करताना दिसतेय.
व्हायरल होत असलेल्या फोटोवरुन श्रीदेवीने तिच्या मुलीचे चांगलेच कान धरल्याची चर्चा होतेय. बॉयफ्रेंड अथवा पुरुष मित्रांपासून दूर राहण्याचा सल्ला तिने आपल्या मुलीला दिलाय.
तसेच भविष्यात कोणताही निर्णय घेण्याआधी आपला सल्ला घ्यावा असे सांगितले.