मुंबई : गेल्या वर्षी रिलीज झालेल्या हेट स्टोरी ३ या चित्रपटाने बोल्डनेसच्या सर्व सीमा पार केल्या. या चित्रपटात जरीन खान, करण सिंग ग्रोव्हर, डेझी शाह आणि शर्मन जोशी यांच्या भूमिका होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटात अनेक बोल्ड सीन दाखवण्यात आले होते. वजह तुम हो हे गाण जरीन खान आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. हे गाणं खूप फेमस झालं. हे गाणं कसं चित्रित करण्यात आलं याचा व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करण्यात आलाय. 


पाहा हा व्हिडीओ