मुंबई : बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान याने एकदा नाही दोन वेळा बॉलिवूड आणि आता हॉलिवूडमध्ये भारताचे नाव मोठे करणारी अभिनेत्री प्रियंका चोपडा हिला 'लग्नासाठी' प्रपोज केले होते. 


पहिला प्रसंग 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंका चोपडा मिस इंडिया स्पर्धेत एक स्पर्धेक म्हणून होती तेव्हा शाहरूख परीक्षक म्हणून उपस्थित होता. त्यावेळी त्याने एक प्रश्न विचारला होता.  त्यात तो म्हटला की ती क्रिकेटर, बिझनेसमन आणि माझ्या सारख्या बॉलिवूड अभिनेत्याशी लग्न करेल का... या वेळी अप्रत्यक्षरित्या प्रियंकाला त्याने लग्नासाठी प्रपोज केले होते. 


पाहा व्हिडिओ




 
दुसरा प्रसंग


एनडीटीव्हीच्या एका कार्यक्रमात शाहरूखने प्रियंकाला एक गाण्यातून प्रपोज केले होते. त्यावेळी प्रियंकाने उत्तर दिले नाही. पण ती खूश होऊन हसत होती. हा कार्यक्रम २०१३ मध्ये झाला होता. 


पाहा व्हिडिओ...