मुंबई : पोर्न स्टार म्हणून प्रसिद्ध असलेली आणि आता बॉलिवूड स्टार झालेली सनी लिऑनचे अनेक चाहते आहेत. पण सनीला कोण आवडतं. याबाबतचं कुतूहल अनेकांना असेल. डॅनियल बेबर असं अनेकांचं उत्तर असेल पण हे चुकीचं आहे. सनीचं अधिक प्रेम आहे ते तिच्या लाडक्या लिलूवर.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लिलू हा कोणी व्यक्ती नाही तर हा आहे सनी लिऑनचा कुत्रा. त्याच्यासोबतचा एक फोटो सनीने ट्विटरवर पोस्ट केला आहे. आपल्या छोट्या लाडक्या लिलूवर आपले अमाप प्रेम असल्याचे तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.


पाहा फोटो