मुंबई :  अभिनेता आमीर खानचा २००७ मध्ये प्रदर्शीत झालेला तारे जमीन पर हा चित्रपट तुम्हांला आठवतो का त्यातील ईशान अवस्थी आठवतो का.... हा तर या ईशानची भूमिका करणारा दर्शील सफारी आता मोठा झाला आहे. तो वेगळाच दिसतो आहे. तो लवकरच मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



क्विकी असे या चित्रपटाने नाव असून प्रदीप अटलुरी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.  या चित्रपटासाठी दर्शीलचा नवा लूक समोर आला आहे. आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरणारे आहे की मोठ्या पडद्यावरील कॉम्पिटिशन पाहता त्याचा कमबॅक किती पॉवरफूल असणार आहे.