मुंबई : भारतात तसेच भारताबाहेरील बॉक्स ऑफिसवर बाहुबली २ द कनक्लूजन हा सिनेमा सुस्साट वेगाने सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाने हिंदी व्हर्जनमध्ये चार दिवसांत तब्बल १५० कोटींचा टप्पा पार केलाय. दुसऱ्या दिवशी ५० कोटी पार केलेत. तिसऱ्या दिवशी १०० कोटींचा टप्पा पार केला.


चौथ्या दिवशी या सिनेमाने १५० कोटींचा टप्पा पार केला. भारतातच नव्हे तर भारताबाहेरही हा सिनेमा जोरदार कमाई करतोय.