`सिंगल एक्स` सिनेमाचं तिसरं बोल्ड पोस्टर लाँच
सिंगल एक्स हा सिनेमा त्याच्या पहिल्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आला.
मुंबई : सिंगल एक्स हा सिनेमा त्याच्या पहिल्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आला होता. त्यानंतर या सिनेमाचं दुसरं आणि तिसरं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. हा लूक देखील तितकाच बोल्ड दाखवण्यात आला आहे.
तिसऱ्या बोल्ड लूकमुळे देखील हा सिनेमा पून्हा चर्चेत येणार आहे. राम गोपाल वर्मा यांचा सिंगल एक्स ही शॉर्ट फिल्म रिलीज होण्याआधीच चांगलीच चर्चेत येत आहे. हा सिनेमा राम गोपाल वर्मा सेंसर बोर्डाला समर्पित करणार आहे.