मुंबई : बॉलीवूड कलाकारांच्या आत्महत्या अथवा निधनाबाबतच्या अनेक अफवा व्हायरल होत असतात. सध्याच अशीच काहीशी एक अफवा सोशल मीडियावर व्हायरल होतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर सध्या ऐश्वर्या राय बच्चनने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची अफवा व्हायरल होतेय. तसेच व्हॉट्सअॅपवरही अशा प्रकारचे मेसेज फिरतायत. मात्र या अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. तसेच अशा प्रकारचे मेसेज फॉरवर्डही करु नका. 


वैवाहिक जीवनात खुश नसल्याने ऐश्वर्याने स्वत:चे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर पसरवल्या जात आहे.