या मराठमोळ्या अभिनेत्रीने बिकीनीत दाखवले बेबी बम्प
लोकप्रिय मराठी अभिनेत्री श्वेता साळवीने आपले काही फोटो बिकिनीत, इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
मुंबई : लोकप्रिय मराठी अभिनेत्री श्वेता साळवेने आपले काही फोटो बिकिनीत, इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
तिचा पती हरमितनेही काही गंमतीशीर फोटो शेअर केले आहेत.
एका फोटोत श्वेता साळवेने पोटावर लिहिलं आहे बेबी तर हरमितने लिहिलं आहे बिअर.
सोशल मीडियावर या अभिनेत्रीने यापूर्वीच आपल्या प्रेग्नंसी विषयी माहिती दिली आहे.