मुंबई : बॉलीवूड जगतात अशा काही व्यक्ती असतात ज्या काही काळापुरत्या चित्रपटविश्वात दिसतात मात्र काही काळानंतर गायब होतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापैकीच एक म्हणजे 'जहर' सिनेमातून प्रेक्षकांसमोर आलेली उदिता गोस्वामी. उदिताने २००५मध्ये जहरमध्ये मुख्य भूमिका केली होती. त्यानंतर २००६मध्ये अक्सरमध्येही तिने भूमिका केली होती.


त्यानंतर ती सिनेविश्वातून गायब आहे. सध्या ती दिग्दर्शक मोहित सुरीची बायको म्हणून ओळखली जाते. मात्र आता ती पाहा कशी दिसतेय. उदिताच्या इन्स्टाग्रामवरुन तिचे काही फोटो समोर आलेत.