मुंबई : बहुचर्चित वेंटीलेटर सिनेमाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे, आशुतोष गोवारीकर यांचा हा सिनेमा असल्याने सर्वांना या सिनेमाविषयी उत्कंठा लागून आहे, सिनेमाचा प्रोमो पाहिल्यानंतर दिवाळीत प्रेक्षकांना एक खमंग मेजवानी मिळणार असल्याचं दिसतंय.